google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खुशखबर.. स्त्रीजन्माचे स्वागत कन्यारत्न प्राप्त झाल्यास नॉर्मल डिलिव्हरी चे हॉस्पिटल बिल पूर्ण माफ केले जाईल खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार

Breaking News

खुशखबर.. स्त्रीजन्माचे स्वागत कन्यारत्न प्राप्त झाल्यास नॉर्मल डिलिव्हरी चे हॉस्पिटल बिल पूर्ण माफ केले जाईल खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार

खुशखबर.. स्त्रीजन्माचे स्वागत कन्यारत्न प्राप्त झाल्यास


नॉर्मल डिलिव्हरी चे  हॉस्पिटल बिल पूर्ण माफ केले जाईल



खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार

 सांगोला:- खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे 

कन्यारत्न प्राप्त झाल्यास 

नॉर्मल डिलिव्हरी चे  हॉस्पिटल बिल पूर्ण माफ केले जाईल

व सिझेरियन झाल्यास हॉस्पिटल बिलामध्ये सवलत देण्यात येईल

हा उपक्रम अमर्यादित काळासाठी चालू राहील

अशी माहिती डॉ स्वाती परेश खंडागळे यांनी दिली

स्त्रीजन्माचे स्वागत

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.

• स्थळ :

• खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला

डॉ. परेश खंडागळे | डॉ. स्वाती खंडागळे मो.7741807957, 7588506196

Post a Comment

0 Comments