google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त तांबोळी परिवार सांगोला यांचे वतीने मिठाई वाटप संपन्न

Breaking News

सांगोला शहरातील मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त तांबोळी परिवार सांगोला यांचे वतीने मिठाई वाटप संपन्न

सांगोला शहरातील मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त तांबोळी परिवार सांगोला यांचे वतीने मिठाई वाटप संपन्न 



(सांगोला प्रतिनिधी शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जशने ईद-ए-मिलादुन्नबी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त जय भवानी चौक सांगोला येथे तांबोळी परिवार व ऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन यांचे वतीने समाज बांधवांना मिठाईवाटप कार्यक्रम संपन्न झाला 

या कार्यक्रमास आमदार शहाजी बापू पाटील   माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील   युवा नेते डॉअनिकेत देशमुख यांचे सह मान्यवरांनी ईदच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले यावेळी

 माजी नगरसेवक सुरज बनसोडे माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे माजी नगरसेवक सोमेश यावलकर बापूसाहेब ठोकळे एडवोकेट गजानन भाकरे माजी नगरसेवक किशोर बनसोडे शिवसेनेचे तुषार इंगळे 

अरविंद केदार  हाजी शब्बीर खतीब हाजी दिलावर तांबोळी बशीर भाई तांबोळी सोमनाथ ठोकळे  दादा जगताप  कमृद्दिन खतीब मुबारक तांबोळी  इसाक तांबोळी आलमगिर मुल्ला  पोपत खाटीक  

मोहसीन खतीब अरुण बनसोडे यांचे सह मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक अस्मिर तांबोळी पत्रकार निसार तांबोळी मोहसीन तांबोळी  ऍड साजिद तांबोळी शकील

 जवाहर तांबोळी  शकील इस्माईल तांबोळी लल्लू तांबोळी  शाहरुख तांबोळी नईम तांबोळी सत्तार पिंटू तांबोळी रियाज तांबोळी मुसा तांबोळी सद्दाम तांबोळी रमजान तांबोळी गुरुजी मुबीन तांबोळी 

 मुन्ना शहाजहान तांबोळी शाहिद तांबोळी फारूक तांबोळी   मुनीर तांबोळी  समीर तांबोळी कौसिल तांबोळी सोहेल तांबोळी तोफिक तांबोळी नवाज तांबोळी यांचेसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments