जनसवांद यात्रा-२०२४ जय मल्हार क्रांती संघटना सांगोला तालुका आयोजित दि.२०रोजी
११वा.आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३३ वी जयंती सोहळा जय भवानी चौक, सांगोला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- शुक्रवार दि.२०.०९.२०२४ रोजी स. ११ वाजता स्थळ-जय भवानी चौक, सांगोला राज्य उपाध्यक्षस राज्य युवक अध्यक
आयोजकः- जय मल्हार क्रांती संघटना, सांगोला तालुका राष्ट्रीय अध्यक्ष
जय मल्हार राष्ट्रीय क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित जनसंवाद यात्रा व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती सोहळा दिनांक 20 रोजी सांगोला येथे जय भवानी चौक होणारा आहे
तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष दौलत नाना उमाजी शितोळे साहेब या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय
श्री डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आयोजक जय मल्हार राष्ट्रीय क्रांती संघटना सांगोला तालुका आपले
नम्र दत्ताभाऊ चव्हाण जय मल्हार राष्ट्रीय क्रांती संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ चव्हाण सांगोल तालुका जय मल्हार क्रांती संघटना तालुका अध्यक्ष
0 Comments