google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. मा.दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या इमारतीसाठी संजय गायकवाड यांच्याकडून एक लाख रुपये निधीची घोषणा पहिला टप्पा 50000 रुपये सुपूर्द

Breaking News

मोठी बातमी.. मा.दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या इमारतीसाठी संजय गायकवाड यांच्याकडून एक लाख रुपये निधीची घोषणा पहिला टप्पा 50000 रुपये सुपूर्द

मोठी बातमी.. मा.दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या इमारतीसाठी संजय गायकवाड


यांच्याकडून एक लाख रुपये निधीची घोषणा पहिला टप्पा 50000 रुपये सुपूर्द

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- मा. दीपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्या सभेमध्ये पतसंस्थेच्या वाढीव इमारत निधीचा प्रस्ताव श्री. संजय श्रीकृष्ण गायकवाड यांनी

 24 सप्टेंबर 2022 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सूचित केला होता. त्यास सर्व सभासदांनी 16 सप्टेंबर 2024 च्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये बहुमताने मंजूर देण्यात आली आहे. 

सर्व सभासदांचे संचालक मंडळाकडून व वैयक्तिक संजय गायकवाड यांनी मनस्वी आभार व्यक्त केले आहेत. पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक, शाळा, अधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.

सदर सभेमध्ये मा. दीपकआबा साळुंखे पाटील यांचे हस्ते धनादेश संस्थेच्या चेअरमन कमल खबाले यांना सुपूर्द करण्यात आला. त्याबद्दल दीपक आबांनी गायकवाड यांचे विशेष अभिनंदन करून 

मनापासून धन्यवाद दिले व इतरांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच राज्याचे नेते श्री. संभाजीराव थोरात (तात्या),मच्छिंद्रनाथ मोरे,अनिरुद्ध पवार,

 जोतीराम बोंगे,लहू कांबळे, रणजीत थिटे, चंदाराणी आतकर,राणीताई व्हनमाने, राज्य संघाचे नेते व पदाधिकारी, जिल्हा संघाचे तसेच तालुका संघाचे नेते व पदाधिकारी यांनी श्री. गायकवाड यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments