35 वर्षापासून या तालुक्यातील जनतेची सेवा करायचं माझं वृत्त आहे
माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
काय विकास काम करायची गेल्या 35 वर्षापासून या तालुक्याची बांधिलकी ही माझी तीन पिढ्या जी आहे कैलासवासी काकासाहेबांनी एक स्वप्न बघितलं
दुर्दैवानं त्यांना फार कालावधी मिळाला नाही दरम्यानच्या काळात काकींनी या सगळ्या गोष्टी हाताळल्या आणि त्याच्यानंतर
गेल्या 35 वर्षापासून या तालुक्यातील जनतेची सेवा करायचं माझं वृत्त आहे आणि ते मी पार पडतोय मानेगावकरांचं कायमच माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर प्रेम आहे तर त्यांनी त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून
आज एवढं मोठं आज उत्स्फूर्त या ठिकाणी स्वागत केलेल आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे मानेगाव भाग हा डोंगरी भाग आहे गेली अनेक 50 ते 100 वर्षापासून येथे माळाची जमीन आहे
आणि लोकांची अनेक वर्षाची मागणी होती की गावाला पाणी मिळाले पाहिजे टेंभूच्या योजनेच्या प्रकल्पांमध्ये हे गाव नव्हतं
त्याच्यानंतर अतिशय अथक प्रयत्न करून अगदी रक्ताचं पाणी करून या डोंगरगाव मानेगाव हनुमान गावचा काही भाग आहे
त्या भागामध्ये आम्ही पाणी मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तेथे टेंडर आता निघालेला आहे काही अंशाचं पाणी थोडसं मानेगावला टेंभूचे यापूर्वी मिळालेलं होतं
आणि आता मानेगाव पूर्णपणे पाण्याच्या अतिरिक्त यायचं बऱ्यापैकी काम मार्गी लागलेला आहे त्यामुळे गावामध्ये याही लोकांना मनापासून समाधान आहे आणि त्यांच्या आनंदापोटी आणि कायमच
आमच्या कुटुंबावर प्रेम करणार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी माझं स्वागत केलेलं आहे मी यामध्ये त्यांना उत्तर दिले तीच तुम्हाला देतो
आई लक्ष्मी त्यांची इच्छा पूर्ण करेल एवढेच या निमित्ताने सांगतो असे दीपक आबा साळुंखे पाटील गाव भेट दौऱ्यात मानेगाव येथे म्हणाले
0 Comments