google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ता. महुद येथील सुनील अनिल कांबळे या मातंग समाजाच्या युवकाच्या हत्येचा सखोल तपास करवा अन्यथा रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाच्या वतीने उग्र आंदोलन मा. सुरज दादा बनसोडे

Breaking News

सांगोला ता. महुद येथील सुनील अनिल कांबळे या मातंग समाजाच्या युवकाच्या हत्येचा सखोल तपास करवा अन्यथा रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाच्या वतीने उग्र आंदोलन मा. सुरज दादा बनसोडे

सांगोला ता. महुद येथील सुनील अनिल कांबळे या मातंग समाजाच्या युवकाच्या हत्येचा सखोल तपास करवा


अन्यथा रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाच्या वतीने उग्र आंदोलन मा. सुरज दादा बनसोडे 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यातील महृद येथे नुकत्याच झालेल्या सुनील अनिल कांबळे या मातंग समाजाच्या युवकाची अत्यंत दुर्दैवी पणे निघृण हत्या करण्यात आली आहे.

 हा खून कोणत्या कारणाने झाला? त्याच मुख्य कारण काय? ह्याच्या अगोदर मयत आणि आरोपी यांच्यात पूर्वी काही वाद झाला होता का?

 ह्याचा सखोल तपास करून जे कोणी आरोपी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असतील अशांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन (शिक्षा) होईल असा तपास करावा.

सदर युवक सुनील अनिल कांबळे याच्या हत्येमुळे सांगोला तालुक्यासह महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजामध्ये असंतोष पसरला आहे. त्याचे रूपांतर आंदोलनात होऊ नये असे आपणास वाटत असेल

 तर, आपण या हत्तेच्या घटनेचा तपास योग्य पद्धतीने करावा. अन्यथा रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल

 सदर आंदोलनामुळे शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला पूर्णपणे आपले प्रशासन जबाबदार राहील.

Post a Comment

0 Comments