आपले गुरु स्व.आबासाहेबांचे कार्य बाबासाहेब पुढे घेऊन जात आहेत..
आबासाहेबांच्या अनुयायांनी साथ देणे हिच गुरु दक्षिणा -
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
स्व.आबासाहेबा़नी संपुर्ण आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती
शाहु महाराज,महात्मा ज्योतीबा फुले,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ,नरविर उमा तरजी नाईक,संत बसवेश्वर ,
राजमाता अहिल्यादेवी होळकर,माता जिजाऊ,माता सावित्री ,माता रमाई,आशा थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांवरती निस्वार्थ पणे जनतेची सेवा केली..असे आबासाहेब आंम्हा सर्वांना गुरुस्थानी आहेत..
आबासाहेबांना गुरुस्थानी माणुन अनेक जण आपली राजकीय व सामाजीक वाटचाल करीत आहेत..तशीच वाटचाल आपले युवा नेते डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख हे सुध्दा करीत आहेत.
आबासाहेबांना गुरुस्थानी माणुन बाबासाहेब देशमुख हे जनतेची सेवा करीत आहेत..आबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत.. आपण कधी हा विचार केला आहे का हो…
कि बाबासाहेब देशमुख हे दिवसातील २४ तासा पैकी किती तास काम करीत असतील?..किती तास विश्रांती घेत असतील?..जेवण -नाष्टा कधी करीत असतील.?
स्वताच्या कुटुंबाला ते किती वेळ देत असतील? याचा विचार केला तर खरंच स्व.आबासाहेबांची कार्यप्रणाली बाबासाहेबांच्या रुपात सर्वांनाच दिसत आहे..हे सर्वमान्य झालेले सुध्दा आहे
आबासाहेबांनी जनतेची सेवा करताना कदीही जात,धर्म,गरीब श्रिमंत असा भेद भाव केला नाही.जनतेची सेवा ही निस्वार्थ पणे केली..कुठलाही स्वार्थ मनामध्ये आनला नाही..
डाॅ.बाबासाहेब देशमुख हे सुध्दा आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत निस्वार्थ पणे जनसेवा करीत आहेत…डाॅ.बाबासाहेब हे उत्तम ह्दय रोग तज्ञ आहेत..
ते निष्णात डाॅक्टर आहेत रोज हजारो रुपये ते मिळवु शकत होते ..ऐंशो आरामात राहु शकत होते तरीही
त्यांनी जनसेवेचा मार्ग स्विकारला कारण ज्या जनतेनी पिढ्या नि पिढ्या आबासाहेबांना साथ दिली,
प्रेम केले,विश्वास दाखवला त्या जनतेची सेवा करणे हि माझी जबाबदारी व कर्तव्य समजतो आसा विचार मनामध्ये घट्ट करुन
आपले गुरु आबासांहेब यांचे कार्य ते पुढे घेऊन जात आहेत.आपण सर्वजण आबासाहेबांना गुरु मानतो आपण आबासाहेबांचे शिष्य ,अनुयायी आहोतच
परंतु निष्ठावंत अनुयायांचा व शिष्यांचा एक प्रतिनिधी असावा तो प्रतिनिधी इमाने इतबारे आपले गुरु आबासाहेब यांचे कार्य सर्वांना सोबत घेऊन
समर्थपणे पुढे घेऊन जाईल म्हणुन आबासाहेबांच्या अनुयायांनी शिष्यांनी डाॅ.बाबासाहेबांना विश्वासाने प्रतिनीधी म्हणुन निवडलेले आहे…
त्या विश्वासाला बाबासाहेब देशमुख पात्र सुध्दा ठरले आहेत..ते जोमाने अहोरात्र आपले काम निस्वार्थीपणे करीत आहेत …
आज गुरुपोर्णीमा आहे आपले गुरु स्व.आबासाहेब यांना अभिवादन करुया व निष्ठावंत
अनुयायांना हि गुरुपोर्णीमेच्या शुभेच्छा देऊन बाबासाहेबांना साथ देण्याचा संकल्प करुया हिच गुरु दक्षिणा…
आपलाच
भाई चंद्रकांत सरतापे
प्रसिध्दी प्रमुख शेकाप
0 Comments