चलो फंढरपुर!चलो पंढरपु!!चलो पंढरपुर!!!भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे १९
वे अधिवेशन २ व ३ आॕगस्ट २०२४ रोजी पंढरपुर येथे होणार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
पंढरपूर ;- विठ्ठल रखुमाई पॅलेस (महुद रोड ) येथे होणार आसुन..पहिल्या दिवशी दुपारी २-०० वाजता लाल बावट्याचे
ध्वजारोहण व ध्वजाला सलामी अधिवेशनाचे अध्यक्ष भाई संपतबापु पाटील-पवार यांच्या हस्ते होईल.
तसेच अधिवेशनाचे उद्घघाटन काॅ. दिपाशंकर भट्टाचार्य यांच्या हस्ते होणार आसुन...
महत्त्वपुर्ण आशा या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख आपले मनोगत व्यक्त करतील
नंतर पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेब पाहुण्यांचे स्वागत व ओळख करुन देतील व बरोबर ४-०० वाजता प्रमुख पाहुणे मा.खा.शरदचंद्र पवार साहेब हे मार्गदर्शन करतील...
दुसऱ्या दिवशी सकाळी ९-०० वाजता अधिवेशनाची सुरुवातच मा.कराळे मास्तर यांच्या " संविधान " या विषयावरील व्याख्यानांचे होणार आहे
त्यानंतर पक्षाचे राजकीय ठराव व त्यास सहमती व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी व मान्यवरांची भाषणे व शेवटी नवनिर्वाचीत सरचिटणीस समारोपाचे भाषण करणार आहेत
तसेच बाहेरगावच्या कार्यकर्त्यांची राहण्याची भोजनाची व्यवस्था करण्यात आली
असल्याची माहीती स्वागताध्यक्ष डाॕ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिली. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थीत राहावे*
आपला
भाई चंद्रकांत सरतापे
प्रसिध्दी प्रमुख शेकाप
0 Comments