google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना

ब्रेकिंग न्यूज! लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना


लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्यात लाडका भाऊ योजना लागू होणार आहे. 

याबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही लाडका भाऊ योजना काढली आहे. 

ज्यात दहा हजारांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटनशिप महिन्याला देणार,

 डिप्लोमा होल्डरला 8 हजार आणि बेरोजरांगाना स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आहे.

 दरम्यान, राज्यात बेरोजगार तरुणांसाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. 

या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय,

 निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, 

आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. 

परंतु, ही योजना फक्त राज्यातील केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नसून तरुणीही या योजनेस पात्र आहेत.

Post a Comment

0 Comments