स्व आबासाहेबाप्रमाणे डाॅ.बाबासाहेबांना आमदार करण्याचा जनतेने केला निश्चय
निवडणुक लढवुन निवडुन येण्यासाठी जनतेचा पाठींबा गरजेचा आसतो तो पाठींबा बाबासाहेब देशमुख यांना मिळत आहे.सध्या सांगोला विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात
डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांचा भला मोठा जनसंपर्क निर्माण झालेला आहे.अनेक गावातील जेष्ठ नागरीक असतील किंवा तरुण कार्यकर्ते मतदार असतील त्यांच्याशी डाॅक्टर साहेबांना मी हीसुसंवाद आहे.
कोणाचाही कुठलाही कार्यक्रम असो साहेब स्वता: जातीने हजर राहतात .या मुळे जनतेध्ये आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे.डाॅ बाबासाहेबांना पहाताच लोकांना स्व.आबासाहेबांची आठवण होते.
राजकारणाच्या माध्यमातुन स्वताचा आपल्या नातेवाईकांचा अर्थीक विकास करण्यासाठी आपण राजकारणात आलेलो नसुन ज्या जनतेनी आबासाहेबांवर पंन्नास साठ वर्षे विश्वास दाखवला प्रेम केले
त्या ऐंतीहासीक जनतेची सेवा करण्यासाठी मि राजकारणात आलेलो आहे हे डाॅ भाई बाबासाहेब देशमुख यांनी जाहीर रित्या सांगितले आहे
व तो विचार घेऊनच डाॅ.बाबासाहेब देशमुख हे राजकारणाच्या माध्यमातुन समाजकारण करीत आहेत.त्यामुळेच त्यांना भरपुर आसा प्रतिसाद मिळत आहे.
येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता जनतेच्या मनात जि बाबासाहेबांबद्दल जि आपले-पणाची भावना तयार झाली आहे.आपल्या कामाचा माणुस अशी प्रतिमा तयार झाली आहे.
स्व आबासाहेबांच्या विचारांचा वारसदार जो आबासाहेबांप्रमणे सतत लोकांमध्ये मिसळतो , साधी राहणी व उच्च विचारसरणी जपतो,अभ्यासु वृत्ती बाळगतो , शांत संयमी वर्तन ठेवतो असाच नेता
सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेच्या मनात आहे म्हणुन जनता डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणुन शिक्कामोर्तब करण्यासाठी तयारीत आहे.
जनतेनेच डॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांना आमदार म्हणुन पहायचं आहे.निवडणुक म्हटले की बहुतांश प्रमाणात अर्थ कारण पहावयास मिळत असते
परंतु सांगोला विधानसभा मतदार संघातील मतदार कुठलीही अपेक्षा मनात न ठेवता निस्वार्थीपणे जसे आबासाहेबांना आमदार करीत होते तसेच डाॅ.बाबासहेबांनाही आमदार करण्यासाठी जनता आतुर झाली आहे
आपलाच
*भाई चंद्रकांत सरतापे*
प्रसिध्दि प्रमुख शेकाप
0 Comments