google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तांबोळी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हज यात्रेसाठी जाणारे तांबोळी बंधूंचा सत्कार संपन्न

Breaking News

तांबोळी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हज यात्रेसाठी जाणारे तांबोळी बंधूंचा सत्कार संपन्न

तांबोळी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने हज यात्रेसाठी जाणारे तांबोळी बंधूंचा सत्कार संपन्न


(सांगोला प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला शहरातील उद्योगपती दिलावर भाई तांबोळी तसेच इंजिनीयर शमशुद्दीन तांबोळी हे पवित्र अशा हज यात्रेसाठी जात असल्याने त्यांचा सत्कार तांबोळी बहुउद्देशीय सामाजिक संस्था 

सांगोला यांचे वतीने करण्यात आला यावेळी मौलाना आलम रजवी यांनी हज यात्रे विषयी माहिती व शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक सुरज बनसोडे राजू मगर यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले

 यावेळी मनेरी परिवार यांचे वतीने ही सत्कार करण्यात आला  या कार्यक्रमास माजी नगरसेवक अस्मिर भाई तांबोळी पत्रकार निसार तांबोळी साजित तांबोळी मोहसीन तांबोळी 

 हाजी महमूद तांबोळी  मुबारक भाई तांबोळी शकील तांबोळी सलीम तांबोळी खलील मनेरी अब्दुल मनेरी नूर मनेरी पिंटू तांबोळी सद्दाम तांबोळी रियाज तांबोळी हर्षद तांबोळी सुमेर तांबोळी

 समीर तांबोळी फजलुल तांबोळी  शारिक तांबोळी आयुब मुलानी शहेनशहा मुलांनी अमोल लवूळकर ओंकार उकळे प्रसाद जिरगे नागेश तेली लकी कांबळे आदीसह समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments