google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने जगदज्योती बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

Breaking News

रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने जगदज्योती बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया च्या वतीने जगदज्योती बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी 


सांगोला भीमनगर येथील संपर्क कार्यालयात संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुरजदादा बनसोडे, नगरसेवक अस्मिर तांबोळी , नगरसेवक राजू मगर, अमोल लउलकर , दिपक होवाळ ,

 विनोद उबाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी स्वप्नील सावंत, गुणवंत जगधने, देवराज बनसोडे,गणेश गायकवाड, दिग्विजय बनसोडे, नाना सोनवणे,देवरत्न बनसोडे

,हर्षवर्धन गुडदौरू, सुधाकर बनसोडे, स्नेहल लोखंडे, शहाजी होवाळ , मायाप्पा उबाळे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments