google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात उन्हाची तीव्रता वाढली : मतदान कसे करावे?

Breaking News

सोलापुरात उन्हाची तीव्रता वाढली : मतदान कसे करावे?

सोलापुरात उन्हाची तीव्रता वाढली : मतदान कसे करावे?


निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकुर यांचे मतदान
 जनजागृती व मतदान केंद्राविषयी आकाशवाणीवरून

 प्रसारित झालेली मुलाखत प्रश्न: मतदान जनजागृती विषयी काही विशेष उपक्रम राबवले आहेत
 का उत्तर: 

आपण सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली आहे.

 त्यासोबत विशेष फिरते चित्ररथाच्या माध्यमातून लोकांमध्ये ईव्हीएम मशीन बद्दल जनजागृती देखील करण्यात आली आहे.

 प्रश्न -सोलापुरात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच 
आपलं मतदान येत आहे तर यासाठी काही वेगळ्या उपाययोजना आपल्याकडून करण्यात आलेले आहेत का?

 उत्तर - खूप चांगला प्रश्न आहे आणि मला हे सांगायचं आहे 
विशेष करून सर्व आम्ही मतदान केंद्रा वरती आपल्याला वाटते की तो ऊन आहे उन्हात उभा राहू लागेल आणि कशाला मग आपण जायचं तर तसं न करता

 जप तक खुर्च्या त्याच्यानंतर तिथे पाण्याची उपलब्धता जर आवश्यक असल्यास आपल्याला ओ.आर.एस सुद्धा पाणी तिथे आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत 

त्यांना रांगेत उभा राहण्यची सुद्धा आवश्यकता नसते सगळ्यांना माहित आहे तर ते त्यांना रांगेत उभारण्याचे आवश्यकता नाहीये ते जाऊन मतदान करू शकतात.

 मतदान केंद्रा वरती हिरकणी कक्ष आहे. त्याठिकाणी महिलां सोबत असलेले लहान मुलांसाठी सुद्धा व्यवस्था आहे. वेटिंगरूम शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या खोल्या आहेत

 त्याच्यातले खोली असे त्यांना शक्य तेवढे जे आपल्याला मतदान केंद्राची मदत आपण तिथे व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकतो ते आपण करून देणार आहोत.

Post a Comment

0 Comments