सांगोल्यात बहुजन बांधवांच्या वतीने निषेध इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील हल्ला प्रकरण
सांगोला प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तहसील कचेरीवर बहुजन बांधवांच्या वतीने निषेदाचे निवेदन देऊन एकच हलकल्लोळ वाजवला
व आपला जाहीर पाठिंबा देखील व्यक्त केला बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे व संभाजी ब्रिगेड चे अरविंद केदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शरद चंद्रजी पवार गटाचे ओबीसी महाराष्ट्र उपाध्यक्ष अँड .सोमनाथ ऐवळे, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रघुनाथ दादा राष्ट्रवादी युवक नेते चंचल भैया बनसोडे,
नाथपंथी डवरी गोसावी संघटनेचे राज्याचे नेते शिवाजी इंगोले, लक्ष्मणराव घनसरवाड समाजसेवक परमेश्वर गेजगे संजय घाडगे भागवत खरात आयाज नदाफ व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सदर घटनेतील पाच आरोपींपैकी तीन आरोपी अटक आहेत तर दोन आरोपी फरार आहेत अटक झालेल्या आरोपींची नावे
0 Comments