google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज... पंढरपूर जवळ भीषण अपघात, कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक, 70 लाख रुपयांचं नुकसान

Breaking News

ब्रेकिंग न्यूज... पंढरपूर जवळ भीषण अपघात, कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक, 70 लाख रुपयांचं नुकसान

ब्रेकिंग न्यूज... पंढरपूर जवळ भीषण अपघात, कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक, 70 लाख रुपयांचं नुकसान


पंढरपूर जवळ मालवाहतूक ट्रक  आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात कपड्याने भरलेला आयशर ट्रक जळून खाक झाला आहे. 

 यामध्ये 70 लाख रुपयांचे  नुकसान झाले आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूरपासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या आढीव गावाजवळ घडला आहे. 

कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक

दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू, आग मोठी असल्याने कपड्याने 

भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे. यामध्ये सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 या अपघातामुळे पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक पूर्ववत  केली आहे.

Post a Comment

0 Comments