google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश गोवा येथील कराटे स्पर्धेमध्ये आठ पदकांची कमाई

Breaking News

वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश गोवा येथील कराटे स्पर्धेमध्ये आठ पदकांची कमाई

वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश गोवा येथील कराटे स्पर्धेमध्ये आठ पदकांची कमाई


 (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): द स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ गोवा मल्टीपर्पज हॉल पाटोडा गोवा येथेे युनिव्हर्सल 369 कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत दि.19 मे 2023  रोजी  गोवा इंटरनॅशनल मार्शल आर्ट

 चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये कराटे खेळामध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासच्या सात विद्यार्थ्यांनी आठ पदके मिळवून यश संपादन केले.

 कता प्रकारामध्ये  सुवर्णपदक वैष्णवी गेजगे, रोहित अरबळी, रौप्य पदक साक्षी माने, साक्षी रणदिवे, गुरुराज पांढरे, यश कोकरे कास्य पदक तेजस कांबळे तर कुमिते फाईट

 प्रकारामध्ये यश कोकरे यांनी यश संपादन केले या स्पर्धेला यशस्वी वाघमारे सरांच्या कराटे क्लासला उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ व उत्तेजनार्थचे दोन सन्मानचिन्ह पटकाविले.

 यशस्वी स्पर्धकांना श्री सुनील वाघमारे सर, निजेंद्र चौधरी, श्रावणी वाघमारे मॅडम, आशिष कोकरे, मयंक स्वामी आदींचे मार्गदर्शन लाभले.

 यशस्वी स्पर्धकांचे राजकीय क्रीडा सामाजिक क्षेत्रातील व वर्गातून आदींनी  स्पर्धकांच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments