google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये धांडोरे माने व गेजगेचे यश तर आशिष कोकरे यांना ब्लॅक बेल्ट सेकंनदान

Breaking News

वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये धांडोरे माने व गेजगेचे यश तर आशिष कोकरे यांना ब्लॅक बेल्ट सेकंनदान

वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये धांडोरे  माने व  गेजगेचे यश  तर आशिष कोकरे यांना ब्लॅक बेल्ट सेकंनदान


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): शाओलीयन वर्ल्ड मार्शल आर्ट शाखा सांगोला यांच्यामार्फत दि. 7 एप्रिल रोजी सह्याद्री इंग्लिश मीडियम येथे घेण्यात आलेल्या बॅक बेल्ट परीक्षेमध्ये मिष्का चंद्रकांत धांडोरे व

 साक्षी माने लोकेश गेजगे यांना ब्लॅक बेल्ट फर्स्ट दान प्रदान करण्यात आला. तर आशिष कोकरे याला ब्लॅक बेल्ट सेकंदान प्रदान करण्यात आला.

 या परीक्षेला पंचेस किक्स चॉप कता व कुमिते प्रकारच्या नवीन टेक्निक प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय किर्तीचे जी के वाघमारे सर यांनी  बँकॉक, थायलंड,

 कोललांमपूर मलेशिया येथील नवीन प्रकारच्या टेक्निक दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री सुनील वाघमारे सर व मान्यताप्राप्त राष्ट्रीय पंच निजेन्द्र चौधरी, 

श्रावणी वाघमारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षा यशस्वी करण्याकरता आवेश फारुकी, मयंक स्वामी, राधिका गारळे, धनश्री येडगे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments