लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे निवड
आपणास कळविण्यात आनंद होतो की आपली लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड ११/४/२०२४ ते ११/४/२०२५ अखेरपर्यंत राहील निवृत्ती करण्यात येत आहे मुदतीनंतर सदरची निवृत्ती रद्दबातल ठरवण्यात येईल
आपण या पदावर काम करत असताना सैन्याच्या ध्येयधोरणासी एकनिष्ठ राहून व संघटनेच्या नावाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागेल असे वर्तणूक करू नये आपल्याला पुढील वाटचालीस क्रांती कार्यास हार्दिक शुभेच्छा
पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव भोसले जिल्हाध्यक्ष वसंतराव देठे पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष सुधाकर भाऊ पाठवले जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग मस्के यांच्या हस्ते करण्यात आले
0 Comments