मा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच पितळ ...मा.सुरज(दादा) बनसोडे यांनी उघडं पाडल..
देशाचे नेते मा.शरदचंद्र पवार साहेब व सोलापूर जिल्हाचे नेते व आमदार बनवण्याचे प्राॅडक्ट मा.विजयदादा यांच्या समोरच माजी नगरसेवक सुरज बनसोडे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामाची
माहिती विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडुन माहितीच्या अधिकारात पुराव्यानिशी घेतली त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे..
सर्व खातेनिहाय माहीती समोर आली.. त्यामध्ये नगरपालिकेने माहीती दिली आमचे कडे एक रुपया सुध्दा निधी आलेला नाही...
बांधकाम विभागाने माहीती दिली आमचे कडे सुध्दा निधी आलेला नाही... फक्त चिकमहुद ,जुजारपुर,शिवणे या गावात ग्रामपंचायत हद्दीत बांकामे केली आहेत
साधारणता तिंन्ही ठिकाणी २५ लाख रुपये निधी दिला आह....हे भरीव काम खासदार साहेबांच.पाण्याच तर यांनी बोलुच नये कारण आज मितीला ७०% गावात टॅकर चालु आहेत अशी माही समोर आली आहे
मग यांचं काम ...यांचा विकास गेला कुठे?आशा प्रकारे निंबाळकरांनी सांगोला तालुक्याची घोर फसवणुक केली असल्याचे सुरज बनसोडे यांनी सांगीतले
0 Comments