google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केदार हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत हेअर ट्रान्सप्लांट तज्ञ(केशरोपण) सुविधा उपलब्ध

Breaking News

केदार हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत हेअर ट्रान्सप्लांट तज्ञ(केशरोपण) सुविधा उपलब्ध

केदार हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत हेअर ट्रान्सप्लांट तज्ञ(केशरोपण) सुविधा उपलब्ध


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुका व पंचक्रोशीमध्ये प्रथमच केदार हॉस्पिटल,वासुद रोड, सांगोला येथे  कोल्हापूर येथील प्रसिध्द हेअर ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट यांचे मार्फत अत्याधुनिक पद्धतीने खात्रीशीर व कमी खर्चात केशरोपण

 (हेअर  ट्रान्सप्लांट) सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.कोल्हापूर येथील स्किन ,लेसर व हेअर ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट तज्ञ डॉक्टर हेअर ट्रान्सप्लांट व मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक

 महिन्याच्या दुसरा व चौथा रविवार या दिवशी केदार हॉस्पिटल येथें उपलब्ध राहणार आहेत.या मध्ये केसांच्या समस्या, टक्कल पडणे, केस गळणे ,

केसांची घनता वाढविणे, चाई पडणे, कोंढा असणे ,पांढरे केस इ. यावर निदान व उपचार , सर्व प्रकारचे त्वचेचे आजार निदान व उपचार इत्यादी.संबंधी मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या दुसरा व चौथा रविवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.कोल्हापूर येथील तज्ञ डॉक्टर केदार हॉस्पिटल वासुद रोड ,सांगोला येथें उपस्थित राहणार 

असून गरजू रुग्णांनी पूर्व नाव नोंदणी करण्याचे आवाहन हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.कोल्हापूर येथील असंख्य यशस्वी हेअर ट्रान्सप्लांटचा अनुभव असणारे अत्याधुनिक FUE(Follicular unit extraction)पध्दत व DHI( Direct Hair Transplant) पद्धतीने गरजू रुणांसाठी खात्रीशीर व कमी खर्चात हेअर ट्रान्सप्लांट केश रोपण ची सुविधा देण्याचा मानस आहे यामध्ये

हेअर ट्रान्सप्लांट आधी व नंतर मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.बोर्ड सर्टीफाईड स्किन लेसर व  हेअर ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट  तज्ञ डॉक्टर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे

पूर्व नाव नोंदणी साठी संपर्क खालील नंबर वरती संपर्क साधावा 8010551108,9145124579 पत्ता- केदार हॉस्पिटल,वासुद रोड, दत्तनगर जवळ ,सांगोला.(टीप - पूर्व नावनोंदणी आवश्यक ,सोबत येताना जुने रिपोर्ट्स फाईल्स घेऊन येणे)

Post a Comment

0 Comments