google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे उद्या भव्य शोभायात्रा

Breaking News

सांगोला येथे उद्या भव्य शोभायात्रा


 
सांगोला येथे उद्या भव्य शोभायात्रा 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी)श्रीराम रामनवमी निमित्त आज गुरुवार दि- १८ एप्रिल २०२४ रोजी भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या शोभायात्रेमध्ये सांगोला शहर व तालुक्यातील सर्व श्रीरामभक्तांनी व हिंदू बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

 असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. ही  शोभायात्रा दुपारी ४ वाजता श्रीराम मंदिर, महादेव गल्ली, सांगोला येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार

 असून शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा नेण्यात येणार आहे. या शोभायात्रेचे खास आकर्षण ११ फुटी भव्य अशी श्रीरामांची मूर्ती मुख्य आकर्षण असणार आहे. 

त्याचबरोबर भव्य लाईट व लेझर शोचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोभायात्रे मध्ये सर्व श्रीरामभक्तांनी व हिंदू बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments