google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नागरिकांनो काळजी घ्या! सतत उलट्या आणि रक्ताचे जुलाब; दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू

Breaking News

नागरिकांनो काळजी घ्या! सतत उलट्या आणि रक्ताचे जुलाब; दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू

नागरिकांनो काळजी घ्या! सतत उलट्या आणि रक्ताचे जुलाब; दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू


सतत उलट्या आणि रक्ताच्या जुलाबानं तळमळणाऱ्या तरुणाला दवाखान्यात पोहचवण्यापूर्वीच त्याच्यावर काळानं घाला घातला.

डॉक्टरांनी केलेल्या तपासणी त्यांनी मृत्यू झाल्याचं घोषित केले. बुधवारी ही घटना घडली. मनोज प्रभाकर विटकर (वय- ४०, रा. बेंबळे, ता. माढा) असे या तरुणाचे नाव आहे.

यातील तरुणाला मंगळवारी रात्रीपासून सतत उलट्या आणि रक्ताचे जुलाब होत असल्याने तो त्रासला होता. रात्रभर तो तळमळत होता.

त्याचा त्रास पहावेनासा झाल्याने त्याला अत्यवस्थ अवस्थेत खासगी वाहनाद्वारे भाऊजी अर्जुन यमपूरे यांनी येथील शासकीय दाखल केले. डॉ.पूजा लवटे यांनी त्याची तातडीने तपासणी केली 

असतात्याचा घरातून रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच वाटेत मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments