43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्याचे प्रचारकांचे आवाहन
शहरातील शनी गल्ली, देशपांडे गल्ली, खडतरे गल्ली, महादेव गल्ली, कोष्टी गल्ली, वाडेगाव नाका परिसरात प्रचार दौरा, संपन्न
सांगोला /प्रतिनिधी: 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,
आरपीआय (आठवले गट) ,रासप, रयत क्रांती संघटना या पक्षांच्या महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ
सांगोला शहरातील शनी गल्ली, देशपांडे गल्ली, खडतरे गल्ली, महादेव गल्ली, कोष्टी गल्ली, वाढेगाव नाका परिसर, मेन रोड या ठिकाणी महायुतीचे, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी होम टू होम प्रचार करीत.
खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर , यांना निवडून आणण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रचारकांनी केले आहे .
माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण
विकासासाठी पुन्हा निवडून आणण्यासाठी मतदारांनी निर्भीडपणे खा .खासदारांची नाईक निंबाळकर यांना विजयी करून
देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देण्यासाठी कमळाला मतदान करावे असे आवाहन महायुतीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी केले आहे .
सांगोला तालुक्यातील सिंचनाच्या योजना, रस्ते, रेल्वे, तसेच विकासाच्या अनेक योजना पूर्णत्वास नेण्यासाठी व तालुक्यातील शेती सिंचनाच्या अपूर्ण योजना व कामे पूर्ण करण्यासाठी
खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च एकदा सेवा करण्याची संधी देण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांगोला शहरातील या प्रचार दौऱ्यामध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने ,मा.गटनेते तथा नगरसेवक आनंदाभाऊ माने, मा. नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, मा. नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे
,मा,नगरसेविका छायाताई मेटकरी, उद्योगपती आनंद घोंगडे, मा . नगरसेवक अस्मिर तांबोळी, मा. नगरसेवक सचिन लोखंडे, चेअरमन लतिका मोटे, ,
मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, चेअरमन प्रभाकर घोंगडे, राजेश खडतरे ,भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण जानकर ,सुनील पवार, जय बनसोडे, प्रमोद जाधव, ऋषी जानकर, युवा नेते काशलिंग गाडेकर,
कीर्तीपाल बनसोडे, पवन स्वामी ,इंजिनीयर राहुल सोनलकर, रवी चौगुले, शैलेश स्वामी , अरुण पाटील, लखन पवार, प्रशांत माने, नितीन काळे ,वल्लभ चव्हाण , संतोष लवटे, आरमान शेख ,दीपक कोरे, शाहिद मुलाणी ,
रेशमा मुजावर, अनुराधा माने, सुवर्णा जाधव ,अश्विनी दोलतडे,सुवर्णा गडदे, करिश्मा मुजावर, ललिता खाडे , फर्जाना मुजावर, अरुणा माने, रुकसाना मुजावर, शोभा जाधव यांच्यासह, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments