google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा. अंजली जाधव यांच्या ,"मला जगायचाय" या कादंबरी स शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव

Breaking News

प्रा. अंजली जाधव यांच्या ,"मला जगायचाय" या कादंबरी स शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव

 प्रा. अंजली जाधव यांच्या ,"मला जगायचाय" या कादंबरी स शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव


सांगोला प्रतिनिधी/समाधान मोरे शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज 

प्रा.अंजली जाधव यांची मला जगायचाय ही मराठी भाषेतील कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे .

ही कादंबरी स्त्रीकेंद्रीत व किन्नर केंद्रित आहे. यात एका तृतीयपंथीची व त्याला जन्म देणाऱ्या आईची व्यथा आहे. 

या कादंबरीच्या कवर पेज साठी प्रा. अंजली जाधव व कु. चिऊ विलास येडगे हिचे फोटोशूट घेण्यात आले 

असून ते वाचक प्रेमींच्या आकर्षणाचे व उत्सुकतेचे ठरले आहे .प्रा. अंजली जाधव यांना सामाजिक ,साहित्यिक व शैक्षणिक योगदानासाठी जवळजवळ 27 पुरस्कार मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments