google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चोपडी येथील सोनाली भारत बाबर व सुयश शंकर बाबर यांचा डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न

Breaking News

चोपडी येथील सोनाली भारत बाबर व सुयश शंकर बाबर यांचा डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न

 चोपडी येथील सोनाली भारत बाबर व सुयश शंकर बाबर यांचा डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न


सांगोला/( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२):  सांगोला तालुक्यातील चोपडी येथील सोनाली भारत बाबर यांची जलसंपदा 

विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही ठिकाणी निवड झाल्याबद्दल व चोपडी गावचे सुपुत्र सुयश शंकर बाबर यांची जलसंपदा

 विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . 

या सत्कार कार्यक्रम प्रसंगी मा. जि. प. सदस्य दादासाहेब बाबर, सेवानिवृत्त प्राचार्य एस .बी.बाबर , उद्योगपती 

आबासाहेब बाबर ,अशोक चौगुले सर, राजाराम बाबर साहेब उद्योगपती भारत बाबर ,

सोसायटीचे माजी चेअरमन संभाजी पवार, माजी सरपंच जालिंदर बाबर ,मधुकर बाबर ,माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय खळगे ,प्रगतशील शेतकरी पोपट बाबर , 

माणिक बाब अभिजीत बाबर साहेब, राजाराम खोकले, नेताजी बाबर सर , जे .व्ही .बाबर सर यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

 उपस्थितीत मान्यवरांनी दोन्ही सत्कारमूर्तीना,, शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. 

 

Post a Comment

0 Comments