google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची नावे फायनल

Breaking News

ब्रेकिंग! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची नावे फायनल

ब्रेकिंग! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची नावे फायनल


राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 9 जागा निश्चित; बीड, सातारा, माढा अन् नगर दक्षिणचा उमेदवार ठरला!

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ जागा निश्चित झाल्या 

असून या उमेदवारांची नावे फायनल असल्याचे समजते. महविकास आघाडीतील जागावाटप अजून पूर्ण झालेले नाही.

 त्यापूर्वीच काँग्रेस व ठाकरे गटाने काही जागेवरील उमेदवार जाहीर केले आहेत.

 त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नऊ जागा निश्चित झाल्या आहेत.

 त्यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या नऊ जागांचा समावेश आहे. 

बारामती-सुप्रिया सुळे, माढा-महादेव जानकर(रासप), सातारा-बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील, 

शिरुर-अमोल कोल्हे, नगर दक्षिण-निलेश लंके, बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे, वर्धा-अमर काळे यांची नावे जवळपास फायनल झाली आहेत.

 महाविकास आघाडीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments