google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ भाई बाबासाहेब देशमुखांना वह्या व पेन देऊन वाढदिवसाच्या अनेकांनी दिल्या शुभेच्छा

Breaking News

डॉ भाई बाबासाहेब देशमुखांना वह्या व पेन देऊन वाढदिवसाच्या अनेकांनी दिल्या शुभेच्छा

डॉ भाई बाबासाहेब देशमुखांना वह्या व पेन देऊन वाढदिवसाच्या अनेकांनी दिल्या शुभेच्छा


  शेतकरी कामगार पक्षाचे नेते व पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेक नेते

 कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या...व वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले...

   डॉ बाबासाहेब देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते मा‌.धैयर्यशिल मोहिते पाटील यांनी उपस्थिती लावली..तसेच विविध क्षेत्रातील मांन्यवरांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या...

तसेच शेकापचे नेते डॉ अनिकेत देशमुख यांनीही डॉ बाबासाहेब देशमुख यांना केक भरवुन शुभेच्छा दिल्या...सांगोला तालुक्यातील नागरीकाबरोबर पंढरपूर तालुक्यातील नागरीकांनी सुध्दा भेटून शुभेच्छा दिल्या.

  शुभेच्छा देण्यासाठी विशेषता तरुणांनी गर्दी केली होती..आजच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरीकांची उपस्थिती पहाता डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा जनसंपर्क लक्षात येत होता.सांगोला शहरातील प्रमुख नेते यांनी सुध्दा भेटून शुभेच्छा दिल्या...

    सकाळी ८-३० वाजले पासुन सायंकाळी पर्यंत लोक शुभेच्छा देण्यासाठी येताना दिसत होते..

डॉ साहेबांनी सुध्दा अगदी नम्र पणे शुभेच्छा स्वीकारल्या..  डॉ साहेबांनी संपूर्ण दिवसभर  उभे राहुनच नागरीकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या...व येणा-या प्रत्येकांना हसत हसत प्रतिसाद दिला

 शुभेच्छा देण्यासाठी येणा-या लोकांच्या तोंडांत सतत स्व आबासाहेबांच्या कामाची चालणयाची व बोलण्याची पध्दती डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्यात दिसत आहे अशी दिवसभर चर्चा ऐकायला येत होती..

Post a Comment

0 Comments