google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...अपात्रता निर्णयाआधीच आमदार शहाजीबापूंनी लूक बदलला भरगच्च दाढी आणि मिशांमध्ये खुलून दिसणारे शहाजी बापू नव्या लूकमध्ये अवतरले

Breaking News

मोठी बातमी...अपात्रता निर्णयाआधीच आमदार शहाजीबापूंनी लूक बदलला भरगच्च दाढी आणि मिशांमध्ये खुलून दिसणारे शहाजी बापू नव्या लूकमध्ये अवतरले

 मोठी बातमी...अपात्रता निर्णयाआधीच


आमदार शहाजीबापूंनी लूक बदलला

भरगच्च दाढी आणि मिशांमध्ये खुलून दिसणारे शहाजी बापू नव्या लूकमध्ये अवतरले 

सांगोला:- 2023 मध्ये सर्वात जास्त चर्चिलं गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शहाजीबापू पाटील एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून

 बंड केल्यानंतर शहाजीबापू ४० आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते

बंडादरम्यान त्यांचा एक ऑडिओ कॉल व्हायरल झाला होता.'काय झाडी, काय डोंगर... काय हाटेल' हा त्यांचा डायलॉग खूपच गाजला

बोलण्यात अस्सल गावरान बाज असलेले शहाजीबापू सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेतशिंदेंच बंड यशस्वी झाल्यानंतर 

शहाजीबापूंना या डॉयलॉगमुळे राज्यभर प्रसिद्धी मिळालीते जिथे जातील तिथे 'काय झाडी.. काय डोंगर' हा डायलॉग ऐकवण्याची फर्माईश व्हायची 

भरगच्च दाढी आणि मिशांमध्ये खुलून दिसणारे शहाजी बापू नव्या लूकमध्ये अवतरले आहेत. त्यांचे क्लिन शेव्ह आणि काळ्या गॉगलमधील फोटो व्हायरल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments