google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रसन्ना वराळे यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड

Breaking News

प्रसन्ना वराळे यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड

 प्रसन्ना वराळे यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी बळवंतराव हणमंतराव वराळे यांचे नातू "आयुष्यमान प्रसन्ना वराळे" यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नुकतीच निवड झाली. 

वराळे कुटुंबीय हे मुळचे निपाणी येथील असून त्यांना केवळ डॉ.बाबासाहेबांचाच नव्हे तर माता रमाईचाही दीर्घ सहवास लाभला आहे.

न्यायमूर्ती. प्रसन्ना यांचे वडील भालचंद्र वराळे हेही जिल्हा न्यायालयात न्यायाधीश होते.

न्यायमूर्ती वराळे यांचा आज दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात शपथविधी संपन्न झाला.

त्यांना देशाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शपथ दिली.

ही आंबेडकरी समाजासाठी भूषणावह बाब आहे.

Post a Comment

0 Comments