google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर सोलापुरातील डॉक्टर क्षेत्रात उडाली खळबळ.. डॉक्टर पेशाला काळिमा फासणारी घटना अकलूज शहरामध्ये घडल्याची चर्चा चार डॉक्टरवरती बलात्काराचा गुन्हा दाखल....

Breaking News

सोलापूर सोलापुरातील डॉक्टर क्षेत्रात उडाली खळबळ.. डॉक्टर पेशाला काळिमा फासणारी घटना अकलूज शहरामध्ये घडल्याची चर्चा चार डॉक्टरवरती बलात्काराचा गुन्हा दाखल....

 सोलापूर सोलापुरातील डॉक्टर क्षेत्रात उडाली खळबळ.. डॉक्टर पेशाला काळिमा फासणारी घटना


अकलूज शहरामध्ये घडल्याची चर्चा चार डॉक्टरवरती बलात्काराचा गुन्हा दाखल....

तात्पुरता जामीन मिळाल्याची कोर्ट परिसरात चर्चा.....

माळशिरस तालुक्यातील अकलूजमधील अकलाई आय सी यु अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकलूज या नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी ( पीडित महिलेने) 

अकलूज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देवून कलम ३७६ (२) (n) ५०६,३४ नुसार चार डॉक्टर वरती शारीरिक शोषण केल्याचा (बलात्कार केल्याचा) गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित महिलेने तशा संदर्भातील अकलूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील डॉक्टर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. 

तालुक्यातील नामांकित शहर असलेल्या अकलूजमधील हॉस्पिटलमध्येमाळशिरस तालुक्यातील अकलूजमधील अकलाई आय सी यु अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकलूज या नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या

 एका महिला कर्मचाऱ्यांनी ( पीडित महिलेने) अकलूज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देवून कलम ३७६ (२) (n) ५०६,३४ नुसार चार डॉक्टर वरती शारीरिक शोषण केल्याचा (बलात्कार केल्याचा) गुन्हा दाखल केला आहे.

 पीडित महिलेने तशा संदर्भातील अकलूज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील डॉक्टर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

 माळशिरस तालुक्यातील नामांकित शहर असलेल्या अकलूजमधील हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टरांबद्दल तर्कवितर्क लावले जात असून या प्रकरणाची चर्चा माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये चालू आहे. 

डॉक्टर पेशाला काळिमा फासणारी घटना अकलूज शहरामध्ये घडली आहे. अकलूज शहराला मेडीकल हब म्हणून महाराष्ट्र राज्यात ओळखले जाते मात्र या घटनेने अकलूज शहराचे नाव सर्वत्र चर्चेत आले आहे.

अकलूजमधील बलात्कार प्रकरणातील अकलाई आय सी यु अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना तात्पुरता जामीन मिळाला असल्याची चर्चा माळशिरस कोर्टाच्या आवारात चालू आहे.

Post a Comment

0 Comments