शासकीय जागेवर घरकुल परवानगीबाबत ठराव करा : आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते
सांगोला/प्रतिनिधी : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील गायरान जमिनीवर निराधार, भूमिहीन, शेतमजूर, दलित, आदिवासी, मटके विमुक्त लोकांचे शेत जमिनीचे लगेच घराचे
अतिक्रमण नियमित करण्याबाबत २६ जानेवारी रोजी ग्रामसभेत ठराव करावेत, असे आवाहन रिपाई आठवले सांगोला तालुकाध्यक्ष खंडू (तात्या) सातपुते यांनी केले आहे.
रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले याच्या आदेशानुसार
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी ना. राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कराव करावा, गावठाण व इतर शासकीय जागेतील उताऱ्यावर ग्रामपंचायत दप्तरी भोगवटदर
अशी नोंद मालक सदरी नोंद करून त्या जागेवर घरकुल बांधकामासाठी परवानगी करावेत, असे त्यांनी सांगितले आहे.
रिपाई काठवले पहा पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ही सूचना केली आहे. मिळावी, असे वराव
गायरान जमिनीवर निराधार, भूमिहीन, शेतमजूर, आदिवासी, भटके विमुक्त, शेतजमीनीचे तसेच घरांचे दलित, लोकांची केलेले अतिक्रमण नियमित करणे
बाबत ग्रामसभेत ठराव, तसेच भूमिहीन बेरोजगारांना, ग्रामस्थांना ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय पडिक भुखंडकसण्यासाठी मंजूर करणेबाबत ठराय ग्रामसेवकांना देताना कलायात येणाऱ्या
अर्जात अतिक्रमण धारकांची, लाभार्थी नावे टाकली आवश्यक आहे अशी माहिती त्यांनी दिली.
खंडू (तात्या) सातपुते यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
ग्रामपंचायत दमरी भोगवटदार असणारी नोंद रद्द करावी. मालक सदरी नोंद करावी, मालकीची जागा नसल्याने लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ घेता येत नाही.
जाचक अटी शिथिल कराव्यात व शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करून त्या जागेवर घरकुल बांधकाम परवानगी मिळावी
- खंडू (तात्या) सातपुते, तालुकाध्यक्ष रिपाई आठवले गट


0 Comments