स्व. डॉ. गणपतरावजी देशमुखसाहेब यांच्या स्मरणार्थ गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव
२०२४ उद्घाटन समारंभ दि. १९ जाने, ते २२ जानेवारी २०२४ पर्यंत संपन्न होणार आहे.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
अध्यक्षः- मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब (माजी केंद्रीय कृषी मंत्री, भारत सरकार)
शुभहस्तेः- मा. आम. जयंत पाटील (सरचिटणीस, भारतीय शेतकरी कामगार पक्ष)
प्रमुख उपस्थितीः-मा. सुशिलकुमार शिंदे (माजी केंद्रीय गृहमंत्री) मा. विजयसिंह मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री महा राज्य) श्रीमती. रतनबाई गणपतरावजी देशमुख मा. पंडीतशेठ पाटील (माजी आमदार)
प्रमुख उपस्थिती :-
मा. आम. शहाजीबापू पाटील (विधानसभा सदस्य, सांगोला) मा. आम. संजयमामा शिंदे (विधानसभा सदस्य, करमाळा) मा. आम. गोपिचंद पडळकर (विधानपरिषद सदस्य)
मा. आम, राम सातपुते (विधानसभा सदस्य, माळशिरस) मा. अभिजित (आबा) पाटील (चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना)
मा. चेतनसिंह केदार (जिल्हाध्यक्ष, भाजप ) मा. कुमार आशिर्वाद (जिल्हाधिकारी, सोलापूर) मा. दत्तात्रय गवसाणे (जिल्हा कृषीधिकारी, सोलापूर)
मा. राजेंद्रआण्णा देशमुख (माजी आमदार) मा. रोहित आर. पाटील (युवा नेते, तासगांव) मा. आम. रोहीतदादा पवार (विधानसभा सदस्य, कर्जत-जामखेड) मा. आम. बबनदादा शिंदे (विधानसभा सदस्य, माढा)
मा. आम. प्रणितीताई शिंदे (विधानसभा सदस्य, शहर मध्य सोलापूर) मा. आम. प्रशांत परिचारक (माजी आमदार) मा. भाऊसाहेब रुपनर (उद्योगपती) मा. पी. सी. झपके सर (काँग्रेस नेते)
मा. मनिषा आव्हाळे (मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर) मा. कल्याणराव काळे (चेअरमन, चंद्रभागा) मा. सचिन मोटे (उपायुक्त, आयकर विभाग) मा. उत्तमराव जानकर (युवा नेते, माळशिरस)
संयोजक :-
डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख युवा मंच, सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर मा. खा. रणजितसिंह नाईकनिंबाळकर (खासदार माढा लोकसभा)
मा. आम. रणजितसिंह मोहीते-पाटील (विधान परिषद सदस्य) मा. आम. समाधान आवताडे (विधानसभा सदस्य, पंढरपूर-मंगळवेढा) मा. आम. जयकुमार गोरे (विधानसभा सदस्य, माण-खटाव)
मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील (माजी आमदार) मा. प्रभाकर देशमुख (माजी आयुक्त) मा. प्रा. लक्ष्मण हाके (प्रयकते, शिवसेना उ.बा.ठा.) मा. शिरिष सरदेशपांडे (पोलीस अधिक्षक,सोलापूर)
मा. धवलसिंह मोहिते पाटील (काँग्रेस कमिटी सोलापूर जिल्हाध्यक्ष, )मा. बाबुराव गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस नेते)
तरी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे ही विनंती.
कृषि महोत्सवामध्ये होणारे चर्चा सत्र
दिनांक
२०/०१/२०२४ रोजी दुपारी १ वा.
मा. श्री. प्रफुल्ल घाडगे -जैविक शेतीमाल उत्पादन
२१/०१/२०२४ रोजी दुपारी १ वा.
मा. श्री. रामराजे पाटील-गोठा व्यवस्थान व टीएमआर पद्धत
२२/०१/२०२४ रोजी दुपारी १ वा.
मा. श्री. प्रशांत नंदर्गीकर-डाळींब पोषण व संरक्षण
*स्थळ व वेळ:-
न्यु. इंग्लिश स्कूल ग्राऊंड सांगोला ता. सांगोला शुक्रवार दि. १९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा.
* टिपः सर्वांना प्रवेश मोफत दिला जाईल.



0 Comments