नवी दिशा नवी आशा नवी क्षितिजनवेपर्व..कै.अॅड
अशोकराव देशमुख युवामंच कोळे यांच्या वतीने भव्य ग्रामीण महिला उद्योजकता मार्गदर्शन मेळावा
बुधवार दि.31 जानेवारी 2024 रोजी वेळ सकाळी 11 वा. ग्रामीण स्त्री शक्ति जागवू, राष्ट्र शक्ति वाढवू. या उक्तीप्रमाणे सांगोला तालुक्यातील
महिलांनी बचतीचे माध्यमातून बचत गटाची उभारणी करावी व त्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसाय चालू करावेत
व त्यांनी नवीन संस्था उभ्या कराव्यात यासाठी त्यांना पुणे येथील नामवंत संस्था सेवा वर्धिनीचे आणि भारतीय स्त्री शक्ति चे मार्गदर्शन मिळावे
याकरिता उद्योजकता मार्गदर्शन महिला मेळावा आयोजित केला आहे.
उद्घाटक
मा. श्री सुधीर ठोंबरे (प्रकल्प संचालक जि.ग्रा. वि. यंत्रणा जि.प. सोलापूर)
अध्यक्ष
मा.श्री.सोमदत्त पटवर्धन (कार्यवाह सेवावर्धिनी पुणे)
प्रमुख व्याख्याते
सौ. कल्याणी ताई गाडगीळ (संचालिका परिवर्तन उद्योग सांगली)
प्रमुख पाहुणे
श्री. बाबा करांडे (चेअरमन लेबर फेडरेशन)
श्री. गजेंद्र कोळेकर (मा.जि.प.सदस्य) श्री. संतोष देवकते (मा. उपसभापती प.स. सांगोला) अॅड. राजेश्वरी केदार (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भा. स्त्री शक्ति
श्री.बाळासाहेब काटकर (मा. सभापती प.स.सांगोला) श्री. विलासरावजी देशमुख (मा. चेअरमन ख.वि. संघ) श्री. अरविंद दोरावत
(स्वावलंबी भारत अभियान) सौ. चित्राताई जांबळे क) (सामाजिक कार्यकत्या)श्री. सचिन चवरे (जिल्हा अभियान व्यवस्थापक)
सौ. राणीताई कोळवले (मा.सभापती प.स.सांगोला) सौ.उमा व्यास (सेवावर्धिनी पुणे) श्री. कुणाल पाटील (तालुका अभियान व्यवस्थापक)
स्थळ - सदानंद मल्टिपर्पज हॉल मिरज रोड, सांगोला
0 Comments