google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसिल कार्यालयासमोरील दक्षिण बाजूस असलेले मेन रस्त्यालगतचे झाडाखालील अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा 26 जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करणार श्री. सुनिल (लकी) कांबळे,

Breaking News

सांगोला तहसिल कार्यालयासमोरील दक्षिण बाजूस असलेले मेन रस्त्यालगतचे झाडाखालील अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा 26 जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करणार श्री. सुनिल (लकी) कांबळे,

 सांगोला तहसिल कार्यालयासमोरील दक्षिण बाजूस असलेले मेन रस्त्यालगतचे झाडाखालील अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा


26 जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करणार श्री. सुनिल (लकी) कांबळे, 

आपल्या कार्यालयाच्या गेटच्या दक्षिण बाजूस मेन रस्त्यालगत जे काही हिरव्या कलरचे शेडनेट टाकलेले आहे. 

ते त्वरीत काढून कार्यालयासामोरील जागा खुली करण्यात यावी. आपल्या कार्यालयात भरपुर प्रमाणात कागदपत्रे काढणेसाठी ग्रामीण भागातील लोकांचे वरदळ असते. 

त्यांच्या दुचाकी चारचाकी गाड्या अक्षरशा: आपले कार्यालयाच्या अगदी उंबरठ्यापर्यंत पार्क केल्या जातात त्यामुळे ते जर अतिक्रमण काढून ती जागा रिकामी केली तर पार्किंगची गैरसोय होणार नाही.

एखादी अंब्युलन्स जरी रस्त्यावरुन चालली तरी खुप अडचण येते. तसेच शाळा सुटल्यानंतर ही रस्त्याने जाणारे विदयार्थ्यांना ही खुप त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे आपण या अर्जाचा जाणीवपुर्वक विचार करून संबंधीत लोकांना ते काढण्याबाबत आदेश दयावेत ही .तसे न झाल्यास दि. २६ जानेवारी रोजी लोकशाही पध्दतीने कायदेशिर अंदोलन करण्यात येईल. 

श्री. सुनिल (लकी) कांबळे, रा. सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर मोबाईल नंबर ७७५७८६७९८३

Post a Comment

0 Comments