google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर जयंती साजरी

Breaking News

सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर जयंती साजरी

 सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर जयंती साजरी


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला : सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळाच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर यांची २४८ वी जयंती रविवारी ३ डिसेंबर रोजी मोठया उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी हरिभाऊ पाटील यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली.याप्रसंगी,बिरुदेव गजीढोल ओवीकार मंडळानेे होळकर शाहीचा इतिहास सांगितला.

सदर कार्यक्रमास शिवाजीराव मेटकरी,बाळासाहेब मस्के,हरिभाऊ पाटील,बिरुदेव शिंगाडे,किशोर म्हमाणे, बंडूनाना मासाळ,विलास देवकते,संतोष बुरुंगले, रविराज मस्के,उल्हास मेटकरी,

राहुल मस्के,डॉ.सुशांत पिंजारी,हेमंत माने,अक्षय मस्के,हरिभाऊ वाघमोडे, नितिन हजारे,गणेश हजारे,संतोष मस्के,रावसाहेब मेटकरी,मच्छिंद्र मेटकरी,दिलीप वाघमोडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments