google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व समाज बांधवानी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरपीआय (आ) पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांनी केले.

Breaking News

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व समाज बांधवानी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरपीआय (आ) पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांनी केले.

 रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व समाज बांधवानी केंद्र सरकार व महाराष्ट्र


शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आरपीआय (आ) पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांनी केले.

   आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रियमंत्री  मा. ना. रामदासजी आठवले साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब  सोलापूर जिल्हा कार्यकारणी, पक्ष निरिक्षक सांगोला तालुका यांच्या  आदेशाने

 आरपीआय (आ) सांगोला तालुका कार्यकारिणी यांची बैठक हॉटेल गोकुळ येथे सकाळी 11.30 ते 2.00 या वेळेत तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

यावेळी राजेंद्र खरात यांनी अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी असणाऱ्या केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या योजनेची माहिती दिली व सविस्तर प्रस्ताव तयार करण्यासाठी मार्गदर्शन करून सदर  योजनेचा  लाभ घ्यावा असे आवाहन केले .

   यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष, विक्रम शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी, जिल्हा संघटक राजा मागाडे, जिल्हा सचिव रवि बनसोडे, जिल्हा सचिव सतीस काटे, 

प्रदेश उपाध्यम मातंग आघाडी दामोदर साठे  प. महा उपाध्यक्ष अण्णा गस्ते, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर फाळके, जिल्हा उपाध्यय विवेकानंद क्षीरसागर , युवक जिल्हा उपाध्यक्ष नवा सरतापे, 

युवक तालुका अध्यक्ष सौदागर सावंत  , कोषाध्यम सखाराम लांडगे, कार्यअध्यक्ष दत्ता ढोबळे, तालुका चिटणीस दिपक व्हणकट्टे , मातंग आघाडी तालुका अध्यक्ष शहाजी माने, सरचिटणीस दीपक कांबळे, संघटन सचिव 

 शशिकांत साबळे, तालुका संघटन  सदाशिव सावंत तेजस आढाव प्रसिद्धी प्रमुख, सुरेंद्र ढोबळे सूपर्क प्रमुख, गौतम जागधने (तालुका उपाध्यक्ष ) ग्रामपंचायत सदस्य अर्जुन लांडगे, 

ग्रामपंचायत सदस्य,  मोहन कांबळे सदस्य सदाशिव शेळके व्हाई स चेअरमन बंडोपंत लांडगे, बिरा लांडगे तालुका उपाध्यक्ष महूद शहराध्यक्ष पिंटू सरतापे ता संघटक 

गौतम चंदनशिवे दत्ता सावंत कटफळ दत्ता मोरे आचकदानी, बजरंग गायकवाड धायटी आबा बनसोडे धायटी शहाजी सावंत खवासपूर

 अरुण चंदनशिवे कमलापूर अतुल सावंत, सतीश  धांडोरे अजनाळे श्रीकांत मोरे नितीन मोरे विकास काटे कोळा उमेश होवाळ हातीद विकास काटे मिलिंद चंदनशिवे अनकढाळ

 विशाल बनसोडे रोहित बनसोडे सांगोला कैलास कांबळे मानेगाव अनिल कांबळे दगडू कांबळे यलमार मंगेवाडी निलेश मागाडे जवळा राजेंद्र नलवडे सांगोला उल्हास गाडे विशाल गाडे भाऊ आलदर उदनवाडी,

 साहेबराव उबाळे बामनी, औदुंबर साठे शिवभूषण ढोबळे सर सुहास गढहिरे नाजरा, साहेबराव कांबळे ,बापूराव शेंडगे महिम, आजय सुतार , संदेश कांबळे हटकर मंगेवाडी, महेंद्र सावंत लोटेवाडी, 

दत्तात्रेय बनसोडे किरण जगधने नामदेव गायकवाड नितीन कांबळे हलदहिवडी, निलेश होवाळ वाकी संजय वाघमारे गायगव्हाण, अनिल वाघमारे इटकी मयूर 

आईवळे सोनलवाडी, नितीन वाघमारे नराळे, महावीर तोरणे चोपडी, कांबळे सर गौडवाडी, विष्णू तोरणे चोपडी. यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष सौदागर सावंत यांनी केले. आभार विवेकानंद क्षीरसागर यांनी मानले यावेळी सतीश काटे , दामोदर साठे यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी मुंबई येथील मुंबई येथील मैदानावरती नामदार आठवले साहेब यांनी जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केले असून यासाठी प्रमुख पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने जाण्याचे सर्वानुमते ठरले.

Post a Comment

0 Comments