google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोटेवाडी येथे सुमितराव चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

Breaking News

लोटेवाडी येथे सुमितराव चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

 लोटेवाडी येथे सुमितराव चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी /सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावचे सुपुत्र युवा नेते सुमितराव दादासाहेब चव्हाण यांची जय मल्हार क्रांती

 संघटनेच्या सोलापूर जिल्हा प्रवक्तेपदी निवड झाली असून न्यायापासून वंचित समाज संघटीत करून समाजातील दुर्लक्षित व गोरगरीब

 कुटुंबांना तसेच दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायम स्वतःच्या हिमतीवर झगडत असणाऱ्या युवकांच्या पाठीवर थाप मारून त्यास आधार देण्यासाठी ग्रामस्थांच्या

 वतीने लोटेवाडी चव्हाण वस्ती येथील खंडोबा मंदिर मध्ये रविवार दिनांक 10/12 /2023 रोजी रात्री आठ वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे 

या सत्कार सोहळ्याप्रसंगी लोटेवाडी गावातील परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॲड.शंकर सरगर यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments