google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी रब्बी ज्वारी, हरभरा, गहू व करडई या रब्बी पिकांच्या पिक स्पर्धेत सहभागी व्हा - शिवाजी शिंदे कृषी अधिकारी सांगोला

Breaking News

सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी रब्बी ज्वारी, हरभरा, गहू व करडई या रब्बी पिकांच्या पिक स्पर्धेत सहभागी व्हा - शिवाजी शिंदे कृषी अधिकारी सांगोला

 सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी रब्बी ज्वारी, हरभरा,


गहू व करडई या रब्बी पिकांच्या पिक स्पर्धेत सहभागी व्हा - शिवाजी शिंदे कृषी अधिकारी सांगोला

सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी रब्बी ज्वारी, हरभरा, गहू व करडई या रब्बी पिकांच्या पिक स्पर्धेत सहभागी व्हा - शिवाजी शिंदे कृषी अधिकारी सांगोला 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते कि तालुक्यामध्ये *रब्बी ज्वारी, हरभरा, गहू व करडई या रब्बी पिकांची पिक स्पर्धा* आयोजित करण्यात आली आहे.

 तरी पिक स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित शेतकरी बांधवांनी *दि ३१ डिसेंबर २०२३* पर्यंत कृषि सहाय्यक/ कृषि पर्यवेक्षक /मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज करावेत.

 एक शेतकरी चारही पिकांसाठी अर्ज करू शकतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान ४० गुंठे त्या पिकाचे सलग पेरलेले क्षेत्र असावे. अर्जासोबत *३०० रू प्रवेश फी* आवश्यक आहे. 

कागदपत्रे - अर्जासोबत ७/१२, ८अ,बँक पासबुक व आधारकार्ड इ कागदपत्रे सादर करावित. 

*बक्षिसे रक्कम -* १.तालुका स्तर- प्रथम - ५०००, द्वितिय-३०००, तृतिय-२०००

२)जिल्हा स्तर- प्रथम -१००००, द्वितिय- ७०००, तृतिय-५०००

३)राज्य स्तर- प्रथम- ५००००, द्वितिय- ४००००, तृतिय-३००००

- शिवाजी शिंदे तालुका कृषि अधिकारी सांगोला

Post a Comment

0 Comments