google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अखिल भारतीय काॅग्रेस कमिटी मा अध्यक्ष खासदार सोनिया गांधीजी यांचा वाढदिवस परीसरातील निराधार निराश्रित महिला सोबत साजरा

Breaking News

अखिल भारतीय काॅग्रेस कमिटी मा अध्यक्ष खासदार सोनिया गांधीजी यांचा वाढदिवस परीसरातील निराधार निराश्रित महिला सोबत साजरा

अखिल भारतीय काॅग्रेस कमिटी मा अध्यक्ष खासदार सोनिया गांधीजी  यांचा वाढदिवस परीसरातील  निराधार निराश्रित महिला सोबत साजरा


महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग तर्फे

अखिल भारतीय काॅग्रेस कमिटी मा अध्यक्ष खासदार मा सोनिया गांधीजी यांचा वाढदिवस  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले जी यांच्या नेतृत्वाखाली 

  महेश सोसायटी बिबवेवाडी येथे आयोजित करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख राधिकाताई मखामले ह्या परीसरातील निराधार निराश्रित  वयोवृद्ध मांता कडून केक कापून साजरा केला

 यावेळी  कल्पना उनवणे. विशाल गोते.प्रशांत जाधव. जयंत कुलकर्णी. चांदनी तांदळे. वृशाली पोटे. साक्षी. गंगावणे.चंदा कांबळे. सुमन खुटवड.  सविता गंगावणे. गंगा खंडारे   मोहसिनी तांबोळी.

 बाळुभाऊ केदारी. गणेश गुगळे. राज बाजरी. रामविलास माहेश्वरी. मा श्री जयकुमार ठोंबरे. रमेश सोनकांबळे, , राजु शिंगे, कृष्णा सोनकांबळे, संजय अभांग, केतन जाधव, विश्वास दिघे, नरसिह आंदोली.उपस्तित होते यावेळी आलेल्या सर्वांना अल्पोपहार देण्यात आला

Post a Comment

0 Comments