तात्कालीन उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना चुकीचा माहिती देवून खरेदी-विक्री
संघास महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी मिळवून दिलेला बिनशेती आदेश रद्द करण्याची मागणी !
खरेदी विक्री संघाने बेकायदेशीर बांधकाम करून बांधलेले व्यापारी गाळे
सांगोला प्रतिनिधी :-सांगोला तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने शासनाची फसवणूक करून शासनास मिळणाऱ्या लाखो रुपयांचा महसूल बुडवला आहे. सांगोला शहरातील सर्वे नं. २४७ / १२ /२ क्षेत्र १२ गुंठे (आर), सर्वे नं. २४७ / १२ / २ मधील क्षेत्र १ गुंठे
(आर) अशी ३२ गुंठे (आर) त्यास सिटी सर्वे नंबर २९६२ व २९६३ ही (जात इनाम सरकारी वर्ग-२) जागा खरेदी विक्री संघाने कोणत्याही प्रकारचा नजराणा शासकीय तिजोरीत न भरता खरेदी केली होती.
नं. २४७/१/२ क्षेत्र २८ गुंठे (आर), व सर्वेसदरच्या विनापरवाना बेकायदेशीर केलेल्या खरेदी खतामुळे शर्तभंग झालेला असताना
सदर जागेपैकी १२ गुंठे (आर) जागेची तात्कालीन उपविभागीय अधिकारी पंढरपूर मांना सांगोल्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी चुकीची खोटी माहिती देवून बिनशेती आदेश मिळवून दिला आहे.
उर्वरित १९ गुंठे बिनशेती किंवा गुंठेवारी न करताच सदर जागेत व्यापारी (आ) जागा प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम केले आहे.सदर सर्वे नंबर २४७ ही जागा जात इनाम सदर जागा विनती असल्याने सदर जागा
करण्याअगोदर बाजारभावाच्या ५० टक्के नजराण्याची रक्कम शासनाच्या तिजोरीत भरणे गरजेचे होते परंतु अशा कोणत्याही प्रकारची नजराण्याची रक्कम शासकीय तिजोरीत न भरता शासनाची फसवणूक करून शासनास नजराना रकमेपोटी मिळणाऱ्या लाखो रुपयाचे नुकसान
सांगोल्यातील कालीन महसूल अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकारी (जिल्हाधिकारी सोलापूर. उपविभागीय अधिकारी मंग यांनी सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन
संगोला तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ यांना देण्यात आलेला बिनशेती परवाना तात्काळ रद्द करून त्याचेकडून सदर जागेच्या चालू बाजार भावाच्या ५० टक्के नजराणा व २५ टक्के दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
0 Comments