google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर मोफत घेण्यात आले त्या मध्ये 200 हून अधिक पेशंट नी याचा लाभ घेतला

Breaking News

मोठी बातमी...खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर मोफत घेण्यात आले त्या मध्ये 200 हून अधिक पेशंट नी याचा लाभ घेतला

मोठी बातमी...खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने


सर्व रोग निदान शिबिर मोफत घेण्यात आले त्या मध्ये 200 हून अधिक पेशंट नी याचा लाभ घेतला



 (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)




सांगोला :-खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर संपन्न.

सांगोला तालुक्यातील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत 

सर्वरोग निदान शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील रुग्णांनी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरामध्ये स्त्रीरोग विभाग डॉ परेश खंडागळे डॉ स्वाती खंडागळे डॉ स्वप्नाली बिराजदार

बालरोग विभाग डॉ महावीर आलदर डॉ बसवेश्वर पाटील डॉ संतोष पाटील

सर्जन विभाग डॉ बसवराज बिराजदार

अस्थिरो विभाग डॉ धवल अवताडे

मेडिसिन विभाग डॉ सत्यनारायण डॉ प्रसाद साळे डॉ रवींद्र नाईकवडी

नेत्ररोग विभाग

डॉ आशतोष पाटील डॉ विनोद माळी

त्वचारोग विभाग डॉ अश्विनी वरशेट्टी डॉ अश्विनी नायकवडी

कान नाक घसा विभाग डॉ सुधीर कदम डॉ रमेश भुमनवर इत्यादी तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments