google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोला तालुक्यात उद्या गुरुवार दिनांक 2 /11/ 2023 रोजी सांगोला शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन

Breaking News

मोठी बातमी...सांगोला तालुक्यात उद्या गुरुवार दिनांक 2 /11/ 2023 रोजी सांगोला शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन

 मोठी बातमी...सांगोला तालुक्यात उद्या गुरुवार दिनांक 2 /11/ 2023 रोजी


सांगोला शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन     

 वाढेगावं नाका- एकतपूर, सांगोला शहर, वासूद, अकोला

सोनंद- डोंगरगाव, सोनंद, लोणविरे, मानेगावं 

 कडलास- जवळा, कडलास, वाकी आलेगावं- मेडशिंगी, आलेगावं मिरज रोड टोल नाका- चिनके, नाझरा, चोपडी, बलवडी, वाटंबरे, राजूरी् पाचेगावं- हातिद, तिप्पेहाळी

 मेथवडे फाटा- मेथवडे, मांजरी, बामणी, संगेवाडी, शिरभावी महूद- अचकदाणी, महीम, खिलारवाडी, गायगव्हाण घेरडी- पारे, डिसकळ, हांगिरगे  या रास्ता रोको मधून जे विद्यार्थी युनिफॉर्म मध्ये आहेत आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना आणि ॲम्बुलन्सला सोडण्यात येईल कोणालाही अडचण येणार नाही

Post a Comment

0 Comments