सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी मा. दीपकआबा साळुंखे पाटील यांची निवड झाल्याबद्दल
भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.विजयबापू बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा विजयबापू बनसोडे यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न.
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय नेते व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल.
मंगळवार दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी 2 वाजता दीपकआबा साळुंखे पाटील यांचा फेटा हार घालून भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच अँड .महादेव गोरख कांबळे
यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न
प्रवेश केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
व दीपक आबा साळुंखे पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



0 Comments