google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे बँकिंग क्षेत्रातील विविध पदासाठी भरतीचे आयोजन

Breaking News

डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे बँकिंग क्षेत्रातील विविध पदासाठी भरतीचे आयोजन

 डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे बँकिंग क्षेत्रातील विविध पदासाठी भरतीचे आयोजन


सांगोला /प्रतिनिधी: -(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी  ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक ,आयडीएफसी बँक , या बँकेमध्ये विविध पदासाठी कर्मचारी भरतीचे आयोजन महाविद्यालयामध्ये  सकाळी १० वाजता केले आहे.   सदर कॅम्पस ड्राईव्ह साठी पात्रता सर्व शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी अशी आहे.अधिक माहितीसाठी प्रा. निसार शेख मो. 97 66 52 57 82 यांच्याशी संपर्क साधावा.तरी सर्व शाखेतील पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी  महाविद्यालयामध्ये वेळेत उपस्थित  राहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments