google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सर्व मंडळामध्ये अखंडित पाऊसामुळे खरीप पिकाचे तसेच बाजारीचे पिकविम्याचे पैसे लवकर मिळणेबाबत..कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे-

Breaking News

सांगोला तालुक्यातील सर्व मंडळामध्ये अखंडित पाऊसामुळे खरीप पिकाचे तसेच बाजारीचे पिकविम्याचे पैसे लवकर मिळणेबाबत..कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे-

 सांगोला तालुक्यातील सर्व मंडळामध्ये अखंडित पाऊसामुळे खरीप पिकाचे


तसेच बाजारीचे पिकविम्याचे पैसे लवकर मिळणेबाबत..कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे-

 सांगोला तालुक्यात या वर्षी पाऊसमान खूपच कमी झाले. सदारच्या अखंडित पाऊसामुळे खरीप पिकाच्या तसेच बाजारीच्या पेरण्या खूप लेट झाल्या नंतर अखंडित पाऊसमानामुळे

 सदरचे खरीप पीक पूर्णपणे हातातून गेले असून प्रचंड नुसकणीस सामोरे जावे लागत आहे. यामुळे चालू रब्बी हंगामाची पूर्व तया करण्यास प्रचंड आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे.

म्हणून सांगोला तालुक्यातील बहुतांश शेतकाऱ्यानी महाराष्ट्र शासनाचा एक रुपये पीक विम्याचा अर्ज भरले असून तरी अखंडित पाऊसामुळे खरीप पीक तसेच बाजारीचे पूर्ण नुकसान झाले असून तरी या सर्व नुकसणीचे पंचनामे करून नुकसानिचा विमा परतावा लवकरात लवकर मिळवून दयावा, ही नम्र विनंती.

ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे-

Post a Comment

0 Comments