निधन वार्ता...सांगोला- साठे नगर येथील लहुजी
बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बाबु रणदिवे यांचे निधन.
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील लहुजी बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बाबु रणदिवे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५२ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,आई, मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे याचा मोठा परिवारआहे.
त्यांच्यावर सांगोला येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथील मशानभूमीत होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.



0 Comments