google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आंदोलकावरील लाठी हल्ल्याचा डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केला जाहीर‌ निषेध पहा व्हिडिओ..

Breaking News

आंदोलकावरील लाठी हल्ल्याचा डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केला जाहीर‌ निषेध पहा व्हिडिओ..

 आंदोलकावरील लाठी हल्ल्याचा डॉ भाई बाबासाहेब देशमुख


यांनी केला जाहीर‌ निषेध पहा व्हिडिओ..

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या भव्य मोर्चावर निर्दयी सरकारने  अमानुपणे लाठी चार्ज केला.. त्यामध्ये महिलावर सुध्दा अमानुष लाठी चार्ज करण्यात आला आहे त्याच्या निषेधार्थ सांगोला येथे शिवाजी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.. डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदवत ..सदर आंदोलनास शेतकरी कामगार पक्षाचा व पुरोगामी युवक संघटनेचा पाठिंबा आसलेचे सांगीतले

Post a Comment

0 Comments