महत्वाची सूचना सदर आरोपी कोणाला दिसल्यास त्याची
माहिती सांगोला पोलीस ठाणेस द्यावी. माहिती देणान्यास २५,०००/- रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
सांगोला पोलीस ठाणे, जि. सोलापूर गु. रजि. नं. ८५२ / २०२३ भादवि कलम ३०२ हा गंभीर गुन्हा दिनांक. १७/०९/२०२३ रोजी दाखल आहे. गुन्हयातील आरोपी सचिन मारुती गडदे, वय २३ वर्षे, रा. गोडवाडी, ता. सांगोला हा गुन्हा दाखल
झाल्यापासून फरार आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. सदर आरोपी कोणाला दिसल्यास त्याची माहिती सांगोला पोलीस ठाणेस द्यावी. माहिती देणान्यास २५,०००/- रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
मुख्य पाहिजे आरोपी सचिन मारुती गडदे, रा. गौडवाडी, ता. सांगोला जि. सोलापूर
२) गुन्हा घडला तारीख वेळ ठिकाण दिनांक १६/०९/२०२३ रोजी १९:०० वा. से १९.२० वा. पर्यंत मोजे-ईराचीवाडी, कोळा,
ता. सांगोला, जि. सोलापूर
३) दाखल तारीख वेळ ठिकाण:- दि. १७/०९/२०२३ रोजी ०१:५१ वाजता.
४) गुन्हयाची हकीकत: सदर गुन्हयातील आरोपी नामे सचिन मारुती गडदे, रा. गोडवाडी, ता. सांगोला याने यातील मयत ऋतुजा दादासो मदने वय १८, रा. ईराची वाडी कोळा ता. सांगोला ही त्याच्यासोबत लग्नास तयार नसल्याचा राग मनात धरुन दि. १६/ ०९/२०२३ रोजी सायंकाळी ०७:०० ते ०७:२० वाचे दरम्यान
कोळा ता. सांगोला येथील दादासो मदने यांच्या वस्तीवर कोणत्यातरी घातक हत्याराने गळ्यावर, हातावर, खुब्यावर, डोकीत यार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून खुन करून पळून गेला. आहे.
६) तपास आदिनाथ खरात, सहा. पोलिस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे ७) संपर्क:- सांगोला पोलीस ठाणे ०२१८७-२२०१००
१) अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक मो.नं. ९८२३२१४६८८, २) आदिनाथ खरात, सहा पोलीस निरीक्षक, मोबाईल नंबर, ८६००८६७०६३, ३) सपोफी, कल्याण दवणे, मो. नं. ९९२३३३११०१, ३) पोहेकॉ अस्लम काझी, मो. नं. ८३२९२२०३४३ ४) पोहेकॉ सचिन वाघ, मो. नं ९८५०८४१६२६, ५) पोहेकॉ अनिल निंबाळकर, मो. नं ९८५०९९१७७६, ६) पोका सिध्दनाथ बिराजदार, मो. नं. ८८८८५४४७००, ७) पोकॉ. गणेश कुलकर्णी, मो. नं. ९९२२४७१००७, ८) पोकॉ. अमर पाटील, मो. नं. ९९२३२७९२१४
0 Comments