ब्रेकिंग न्यूज ...,जत तालुक्यातील शिंगणापूर येथील जातीवाचक शिवीगाळ व लाथाबुकीने मारहाण..
सहाजणावर एट्रॉसिटी गुन्हा दाखल .
होलार समाज संघटना शिष्टमंडळ सांगली जिल्हा जिल्हा धिकारी व जिल्हा अधीक्षक यांना भेट घेणार .
कांबळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना लवकरच होलार समाजाचे शिष्टमंडळ भेटणार
दगडु यशवंत कांबळे वय 50 वर्षे, व्यवसाय शेती, जात मांग, रा. शिंगणापुर ता जत जि. सांगली मो. नं 9535215951
जत -शिंगणापूर येथे माझी आई साबाई, पत्नी सुनिता, मुलगी कल्पना असे एका जागेस आहे. माझी व माझे चुलते रावसाहेब बाबु कांबळे असे आमची एकत्रीत शिंगणापुर येथे दिड एकर शेती असुन ती मी कसत आहे.
त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. आमचे शेताशेजारी कृष्णा रामा चव्हाण जात-मराठा यांची शेतजमीन आहे.
आज दि. 22.09.2023 रोजी दुपारी 12.00 या चे सुमारास मी आमच्या शेतात गेलो रविंद्र कुंडलिक चव्हाण हा त्याचा ट्रक्टर घेवुन माझ्या शेतात रस्ता बनवित होता.
त्यावेळी मी त्याला विचारले की तु माझ्या शेतात रस्ता का करतोस त्यावेळी तेथेच बाजुला थांबलेले दिलीप भाऊ चव्हाण, ज्योतिबा बापु चव्हाण, शहाजी राजाराम चव्हाण, जयराम बापू चव्हाण,
रणजीत कुंडलिक चव्हाण यांनी माझ्याजवळ येवुन आम्ही आमच्या शेतात जायला रस्ता करतोय. असे म्हणाले असता, मी त्यांना आमच्या शेतातुन रस्ता करु नका असे बोललो. त्यावेळी ज्योतिबा बापू चव्हाण याने मांगा तु आम्हाला सांगणारा कोण" असे म्हणुन
दिलीप भाऊ चव्हाण, ज्योतिबा बापू चव्हाण, शहाजी राजाराम चव्हाण, जयराम बापू चव्हाण, रणजीत कुंडलिक चव्हाण यांनी मला शिवीगाळी करत खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मी माझ्या घरी तेथुन निघून आलो,
त्यानंतर मी माझे घरी असताना रविंद्र कुंडलिक चव्हाण, दिलीप भाऊ चव्हाण, ज्योतिबा बापु चव्हाण, शहाजी राजाराम चव्हाण, जयराम बापू चव्हाण, रणजीत कुंडलिक चव्हाण, बाळु चंद्रकांत पळे,
सिंधु काकासी कांदळे, पांडुरंग परसा कांबळे, श्रीकांत नामदेव कांबळे यांनी माझ्या घराजवळ येथुन, तु पोलीस ठाणेस तक्रार द्यायला जातोस काय असे म्हणुन
मला सर्वांनी शिवीगाळी करून जयराम बापू चव्हाण याने त्याच्या हातातील लाकडी काठीने माझ्या पाठीवर मारले तसेच दिलीप आउसाहेब चव्हाण यानेसुध्दा त्याच्या हातातील ड्रिपच्या पाइपाने माझ्या पाठीवर मारले व त्या सर्वानी जाताना मला धमकी दिली की,
पुन्हा आमच्या नादी लागलास तर तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणुन से तेथुन निघुन गेले. त्यानंतर मी मला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणारे वर नमुद इसमांविरुध्द मी जत पोलीस ठाणेस तक्रार देणेसाठी आलो असता
मला पोलीसांनी मेडीकल यादी देवुन ग्रामिण रुग्णालय जत येथे उपचार घेवून येण्याकरीता पाठविले. त्यानंतर मी ग्रामिण रुग्णालय । जत येथे उपचार घेवुन पोलीस ठाणेत मला झालेल्या मारहाणीबाबत तक्रार देणेस आलो आहे.
तरी आज दि. 22.09.2023 रोजी दुपारी 12.00 वाजता चे सुमारास रविंद्र कुंडलिक चव्हाण हा त्याचा ट्रक्टर घेवुन माझ्या शेतात रस्ता बनवित असताना मी त्याला विचारले की,
तु माझ्या शेतात रस्ता का करतोस. त्यावेळी तेथेच बाजुला थांबलेले दिलीप भाऊ चव्हाण, ज्योतिबा बापु चव्हाण, शहाजी राजाराम चव्हाण, जयराम बापू चव्हाण, रणजीत कुंडलिक चव्हाण यांनी माझ्याजवळ येवुन
आम्ही आमच्या शेतात जायला रस्ता करतोय. असे म्हणाले त्यावेळी मी त्यांना आमच्या शेतातून रस्ता करु नका. असे बोललो. त्यावेळी ज्योतिबा बापु चव्हाण याने "ए मांगा तु आम्हांला सांगणारा कोण" असे म्हणुन दिलीप भाऊसाहेब चव्हाण,
ज्योतिबा बापु चव्हाण, शहाजी राजाराम चव्हाण, जयराम बापू चव्हाण, रणजीत कुंडलिक चव्हाण यांनी मला शिवीगाळी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मी माझ्या घरी आल्यावर रविंद्र कुंडलिक चव्हाण,
दिलीप भाऊसाहेब चव्हाण, ज्योतिबा बापू चव्हाण, शहाजी राजाराम चव्हाण, जयराम बापू चव्हाण, रणजीत कुंडलिक चव्हाण, बाळू चंद्रकांत कांबळे, सिद्दु काकासो कांबळे, पांडुरंग परसा कांबळे, श्रीकांत नामदेव कांबळे यांनी माझ्या घराजवळ येवुन, तु पोलीस ठाणेस तक्रार द्यायला जातोस
काय असे म्हणुन मला सर्वांनी शिवीगाळी करून जयराम बापू चव्हाण याने त्याच्या हातातील लाकडी काठीने माझ्या पाठीवर मारले तसेच दिलीप भाऊसाहेब चव्हाण यानेसुध्दा त्याच्या हातातील ड्रिपच्या पाइपाने माझ्या पाठीवर मारले. व पुन्हा आमच्या नादी लागलास तर तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली म्हणुन माझी
1. दिलीप भाऊसाहेब चव्हाण 2. ज्योतिबा बापु चव्हाण, 3. शहाजी राजाराम चव्हाण, 4. जयराम बापु चव्हाण, 5. रणजीत कुंडलिक चव्हाण 6. रविंद्र कुंडलिक चव्हाण 7.बाळु चंद्रकांत कांबळे, 8. सिद्दु काकासो कांबळे, 9. पांडुरंग परसा कांबळे, 10. श्रीकांत नामदेव कांबळे सर्व रा शिंगणापुर ता जत जि सांगली यांचेविरुध्द तक्रार आहे.
0 Comments