google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील पाणी टंचाई विषयक आढावा बैठक आम.शहाजीबापु पाटील

Breaking News

सांगोला तालुक्यातील पाणी टंचाई विषयक आढावा बैठक आम.शहाजीबापु पाटील

 सांगोला तालुक्यातील पाणी टंचाई विषयक आढावा बैठक आम.शहाजीबापु पाटील


 

अपुऱ्या पर्जन्यामुळे सांगोल्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. या टंचाई विषयक विविध बाबींवर चर्चा करणेसाठी 

लोकसभा सदस्य खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व विधानसभा सदस्य आ. शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 तरी संबंधित अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित रहावे.

बैठक ठिकाण व वेळ

गुरुवार, 14-09-2023 रोजी सायं. 04.00 वा.

ठिकाण : अल्प बचत भवन, पंचायत समिती कार्यालय सांगोला

Post a Comment

0 Comments